GroupGrab Proby Urban Digital Studio, Nashik

WhatsApp ग्रुपचे सगळे नंबर, 1 मिनिटात Excel मध्ये

ग्रुपमधले नंबर एक-एक कॉपी करणं बंद करा. GroupGrab Pro ग्रुपच्या सगळ्या मेंबर्सची नावं आणि नंबर आपोआप काढून देतं.

₹499/ 1 महिना पासून • मराठी ॲप
Nashik Business Group72 नंबर सापडले
सुनील पाटील+91 98•••• ••712
Priya Kulkarni+91 97•••• ••108
राहुल देशमुख+91 70•••• ••671
Kiran More+91 84•••• ••543
Nashik_Business_Group.xlsx तयार
कसं चालतं

तीन पायऱ्या, एक मिनिट

1

ग्रुप उघडा

WhatsApp मध्ये ग्रुप → ग्रुपचं नाव → मेंबर लिस्ट.

2

START दाबा

ॲप स्वतः लिस्ट वाचतं. तुम्ही फक्त थांबा.

3

फाइल मिळवा

Excel, PDF, CSV किंवा Contacts मध्ये सेव्ह किंवा शेअर करा.

फायदे

तासांचं काम मिनिटात

वेळ वाचतो

शेकडो नंबर कॉपी करायला लागणारे तास आता 1 मिनिटात.

Excel, PDF, CSV, VCF

हव्या त्या फॉरमॅटमध्ये फाइल; थेट फोन Contacts मध्येही.

दोन्ही WhatsApp

साधं WhatsApp आणि WhatsApp Business दोन्हीला चालतं.

सेव्ह नावांचे नंबरही

फोनमध्ये सेव्ह असलेल्या लोकांचे नंबर कॉन्टॅक्ट्समधून जुळवून देतं.

मराठी / English

संपूर्ण ॲप सोप्या मराठीत; हवं तर English.

डेटा तुमच्याकडेच

ॲप कोणालाही मेसेज पाठवत नाही; यादी तुमच्या फोनमध्येच राहते.

कोणासाठी उपयुक्त?

क्लासेस / शाळादुकानदाररिअल इस्टेटसोसायटीकार्यकर्तेमार्केटिंग टीमइव्हेंट आयोजक
खरेदी

प्लॅन निवडा आणि UPI ने भरा

₹499
UDAY BHASKAR BADGUJAR कोणत्याही UPI ॲपने स्कॅन करा
1. पैसे भरा

PhonePe / Google Pay / Paytm ने QR स्कॅन करा. याच फोनवर असाल तर खालचं बटण दाबा किंवा UPI ID कॉपी करा.

UPI ॲपने ₹499 भरा
UPI ID:9850270492@ybl
2. पेमेंट झाल्याचं कळवा आणि कोड मिळवा

पेमेंट तपासून आम्ही तुमच्या WhatsApp वर ॲक्टिव्हेशन कोड पाठवतो. एक कोड एकाच फोनवर चालतो.

इन्स्टॉल

ॲप इन्स्टॉल आणि सुरू कसं करायचं

⬇ GroupGrab Pro ॲप डाउनलोड करा

फक्त Android फोनसाठी. iPhone वर चालत नाही.

1डाउनलोड

वरचं बटण दाबा. Google Drive उघडेल; Download दाबा. "Download anyway" आलं तर तेही दाबा.

2इन्स्टॉल

फाइल उघडा → Install. "Install unknown apps" विचारलं तर Settings → Allow.

3"App blocked" आलं तर

Play Store → फोटो → Play Protect → ⚙ → "Scan apps with Play Protect" बंद → पुन्हा Install. नंतर परत चालू करू शकता. Samsung: Auto Blocker बंद करा.

4कोड टाका

ॲप उघडा → खाली "कोड आधीच मिळाला आहे?" → WhatsApp वर मिळालेला कोड → "सुरू करा".

5परवानग्या (एकदाच)

Accessibility ON करा, Contacts ला परवानगी द्या आणि बॅटरी परवानगी द्या. Vivo / Oppo / Xiaomi फोनवर Auto-start चालू करा.

6नंबर काढा

ॲपमधून WhatsApp उघडा → ग्रुप → नाव → "See all" → वर स्क्रोल → START. मग Export.

प्रश्न

नेहमीचे प्रश्न

हे सुरक्षित आहे का?

हो. ॲप फक्त तुम्ही उघडलेली मेंबर लिस्ट वाचतं, तेही START दाबल्यावरच. ते कोणालाही मेसेज पाठवत नाही आणि तुमचा डेटा फोनमध्येच राहतो.

काही नंबर "सापडला नाही" का येतात?

सेव्ह कॉन्टॅक्टचं नाव जुळलं नाही, किंवा WhatsApp ने नंबर लपवला असेल तर. Contacts परवानगी दिल्यावर बहुतेक नंबर मिळतात; WhatsApp ने लपवलेले नंबर कोणतंही ॲप मिळवू शकत नाही.

फोन बदलला तर?

आम्हाला WhatsApp करा. तुमचा कोड नवीन फोनवर हलवून देतो; मुदत पुन्हा सुरू होत नाही.

प्लॅन संपल्यावर काय?

ॲप लॉक होतं. नूतनीकरण केलं की त्याच कोडची मुदत वाढवून मिळते.

आधी अजून माहिती हवी आहे
WhatsApp